कॉलेज गारवा
Syllabus जरा जास्तच आहे
दर वर्षी वाटतो...
Chapters पाहून Passing चा
Problem मनात दाटतो...
तरी lectures चालू राहतात
डोक्यात काही घुसत नहीं....चित्र -विचित्र figures शिवाय
Board वर काहीच दिसत नाही....
तितक्यात कुठून तरी Function ची
Date जवळ येते...
Sem मधले काही दिवस
नकळत चोरून नेते...
नंतर lecturers Extra घेउन
भरभरा शिकवत राहतात...
Problems Example Theory सांगून
Syllabus लवकर संपवू पाहतात...
पुन्हा हात चालू लागतात...मन चालत नाही....सरांशिवाय वर्गामध्ये
कुणीच बोलत नाही...
Lectures संपून Submission चा
सुरु होतो पुन्हा खेळ..
journal Complete करण्यामध्ये
फार फार जातो वेळ...
चक्क डोळ्यांसमोर Syllabusचुटकी सरशी sampun जातो..
'PL's मध्ये वाचून सुद्धा
Paper काबर सो...सो..च जातो?????
8 comments:
ata kasale journal purn karato
gr8 tushar
agar aap chaho to main iska b translation krke bhej doon....
Post a Comment