Sunday, March 28, 2010

कॉलेज गारवा

कॉलेज गारवा
Syllabus 
जरा जास्तच आहे
दर
 वर्षी वाटतो...
Chapters 
पाहून Passing चा
Problem 
मनात दाटतो...
तरी
 lectures चालू राहतात
डोक्यात
 काही घुसत नहीं....चित्र -विचित्र figures शिवाय
Board 
वर काहीच दिसत नाही....
तितक्यात
 कुठून तरी Function ची
Date 
जवळ येते...
Sem 
मधले काही दिवस
नकळत
 चोरून नेते...
नंतर
 lecturers Extra घेउन
भरभरा शिकवत राहतात...
Problems Example Theory 
सांगून
Syllabus 
लवकर संपवू पाहतात...
पुन्हा
 हात चालू लागतात...मन चालत नाही....सरांशिवाय वर्गामध्ये
कुणीच बोलत नाही...

Lectures 
संपून Submission चा
सुरु होतो पुन्हा खेळ..
journal Complete 
करण्यामध्ये
फार फार जातो वेळ...
चक्क
 डोळ्यांसमोर Syllabusचुटकी सरशी sampun जातो..
'PL's 
मध्ये वाचून सुद्धा
Paper 
काबर सो...सो.. जातो?????

Thursday, March 18, 2010

HENCE PROVED 2 divided by 10 equals to 2 (2/10=2)

to prove : 2/10 =2  
Proof: 
2/10 can be written as  


=two/ten


=wo/en


assume a=1 b=2 c=3 .....y=25 z=26


then w= 23, o=15 and e=5 and n=14


then wo/en = 23+15 / 5+14  


=38/19


=2


HENCE PROVED 2/10 =2.....